चालू घडामोडी : ५ एप्रिल - प्रश्न संच


1.     31 मार्च 2020 रोजी झालेल्या आभासी जी-20 व्यापार आणि गुंतवणूक मंत्री बैठकयाचे अध्यक्षपद कोणत्या देशाकडे होते?

2.     31 मार्च रोजी कोरोना विषाणूमुळे मृत्यू झालेल्या विश्व-विख्यात विषाणूतज्ञ, ज्या भारतीय वंशाच्या दक्षिण आफ्रिकेतल्या रहिवासी होत्या त्याचे नाव काय होते?

3.     भारतीय रिझर्व्ह बँकेनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी वेज अँड मीन्स अॅडव्हान्सेस (WMA) मर्यादा अस्तित्वातल्या मर्यादेपेक्षा  टक्क्यांनी वाढविली आहे.

4.     लाइफलाईन उडान फ्लाइट्स' उपक्रमाच्या अंतर्गत सतत वैद्यकीय पुरवठा करण्यासाठी भारत आणि --------देशात "कार्गो एअर ब्रिज" उभारण्याची सरकारने घोषणा केली आहे.

5.       1 एप्रिल 2020 पासून इंडियन बँकेचे नवे कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली आहे?

__________________________________

सर्व प्रश्नाची बरोबर उत्तरे पहाण्यासाठी ' बरोबर उत्तरे ' येथे क्लिक करा!
________________________
Previous Post Next Post

DOWNLOAD